श्री सोळशी देवस्थान परीसर

शनीदेव चौथरा

शनीदेव चौथरा

पुर्वी त्यागेश्वर (त्यागी) महाराजांनी या मुर्तीची स्थापना काही दगड मांडून त्यावर केली होती मात्र .... साली प. पू. शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी पक्का चौथरा बांधून या मुर्तीची स्थापना केली आहे. दर शनिवारी श्री शनैश्वराला रुद्राभिषेक करण्यात येतो.

त्यागेश्वर महाराज समाधी

about-me

श्री शनी चौथरेच्या उत्तरेला त्यागेश्वर महाराजांची समाधी आहे.

गोशाळा

about-me

सोळशी देवस्थान ट्रस्ट इथं 2005 मध्ये गोशाळा सुरु करण्यात आली आहे.

अन्नछत्र

about-me

सोळशी इथं रोज येणा-या भक्तांसाठी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत अन्नछत्र सुरु असते.

सभामंडप

about-me

सभामंडप या सभामंडपाच उद्घाटन मे 2015 साली करण्यात आले असून यामध्ये एकूण 1500 लोक बसू शकतात.

अन्य सुविधा

about-me

नेत्रशिबीर, दर शनिवारी रक्तदान शिबीर, मोफत बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा, अनाथ मुलांचे संगोपन, गरीब कुटुंबांना दिवाळीत धान्य व रोख रक्कम वाटप, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकिय क्षेत्रात कार्य

शिवालय

about-me
about-me
about-me

-

संपर्क

Telephone:9765186929, 8275371395
Email: info@shanidevsolshi.org, avinashlembhe2012@gmail.com
Website: www.shanidevsolashi.org

श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी.

ता. कोरेगाव, जि. सातारा -४१५५१७

महाराष्ट्र