नैमित्तिक
चातुर्मास – विविध धार्मिक कार्यक्रम, श्रावण मास विशेष कार्यक्रम, गणेशोत्सव
'क' वर्ग तिर्थक्षेत्र आय. एस. ओ. मार्क देणग्यांना आयकरातून सूट
दर शनिवारी अभिषेक व होम हवन आरती
शनी अमावस्या – बावन्नपात्री रुद्राभिषेक व इतर
गुरुपौर्णिमा - त्यागेश्वर महाराज समाधीस अभिषेक व इतर
त्यागेश्वर महाराज पालखी सोहळा
शनैश्वर जयंती
सुर्यग्रहण , चंद्रग्रहण , देवस्थान वाढदिवस
दिपावली उत्सव , कोजागिरी उत्सव
मकर संक्रांत – हळदी कुंकू व वाण लुटणे
महाशिवरात्र उत्सव
हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार
धर्मांतर राखणे